Surprise Me!

ऐतिहासिक सिनेमांची चलती | HISTORICAL Marathi Movies | Fatteshikasta, Farzand

2019-10-01 2 Dailymotion

शिवाजी महाराजांचा इतिहास म्हंटल कि मराठी माणसाचा अभिमान जागृत होतो. ऐतिहासिक सिनेमे हा मराठी प्रेक्षकांचा लाडका विषय. सध्या या विषयांवर अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. जाणून घेऊया निवडक मराठी ऐतिहासिक सिनेमांविषयी! Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale #fatteshikasta